Lumina
Psalms

Praise the LORD All Ye Nations

Psalms 117·Marathi Bible

1सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा.

2देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयजयकार करा!

Chapter Complete

You have read Psalms 117

2 verses